‪कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा मा. सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे केलेली मागणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


‪कोरोनाच्या पार्श्वभूमीवर


काँग्रेस अध्यक्षा मा. सोनिया गांधी


यांनी केंद्र सरकारकडे केलेली मागणी


‪कोरोनाच्या पार्श्वभूमीवर


शेतकऱ्यांकडून सर्व प्रकराची वसुली


पुढील ६ महिन्यांसाठी थांबवून


अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.‬