सिंहगड रोड राजाराम ब्रीज ते किरकटवाडी परिसरात दररोज_* दोन वेळेचे जेवण-सेवा* ’

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सिंहगड रास्ता पत्रकार व सिंहगड रोड फुड डोनेशन ---



*सिंहगड रोड राजाराम ब्रीज ते किरकटवाडी परिसरात दररोज_* दोन वेळेचे जेवण-सेवा* ’
🍲🍜🍲🍜🍲🍜


*कोरोना* मुळे कामाधंद्यामुळे,शिक्षण घेणारे विद्यार्थी येथे राहणा-याना, लेबर कॅम्प मध्ये राहणारे कामगार कुठेही जाता येईना म्हणून 
अडकलेल्या प्रत्येक व्यक्तिला पोटभर जेवण मिळावे, कुणीच उपाशी राहू नये. 


सिंहगड रास्ता पत्रकार व सिंहगड रोड फुड डोनेशनच्या पुढाकाराने *शुक्रवार(दि.२७) पासून* दररोज ज्यांना जेवणाची गरज आहे असे ४००ते५००’जणाचे *दोनवेळा जेवन-सेवा* ’ सकाळी १०वा. ते दुपारी १ वा. व संध्याकाळी ०६ वा.ते ०८वा. या वेळेत सुरूवात केली आहे. 
यात एका व्यक्तिसाठी पूरेल अशा जेवणाचे पार्सल तयार करुन ते गरजवंत-भुकेल्यांच्या थेट हातात दिले जाते . 
ज्यांना जेवण हवे त्यांनी पुढील नंबरवर फोन करुन (एकट्याची) आगावू नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या प्रत्येकाच्या राहण्याच्या ठिकाणी जेवणाचे
एक पार्सल दिले जाईल.


#या उपक्रमास दानशूर नागरिकांनी डाळ ,पीठ,तांदूळ ,साखर, चहा पत्ती, तेल इत्यादी सढळ हाताने मदत करावी ..



’ *दोनवेळाचे जेवन-सेवा* ’ उपक्रमांतर्गत जेवण-ऑर्डर साठी


आपले विनीत,
* सिंहगड रास्ता पत्रकार व सिंहगड रोड फुड डोनेशन.
(एक मदतीचा हात)
संपर्क-
#9881133315.
#9822517198.