आई वडीलांमुळे दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लहान बालचमुं सोबत हर्बल रंग खेळून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खेळूया अनोखी रंग पंचमी .

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


ममता फौंडेशन या संस्थेतील जन्मतःच कोणतीही चुकी नसताना जन्म दिलेल्या आई वडीलांमुळे दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लहान बालचमुं सोबत हर्बल रंग खेळून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खेळूया अनोखी रंग पंचमी .
स्थळ : ममता फौंडेशन गुजर निंबाळकर वाडी, कात्रज , पुणे. मंगळवार दि : 10/03/2020 रोजी सकाळी 11 वाजता आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
आयोजक : अमित आबा बागुल 
सरचिटणीस ,पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*