रुक्मिणी ज्ञानदिप सेवा भावी संस्था बोपोडी*  अायोजित *८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त*  *जेष्ठ मातांचा सन्मान व सत्कार* या कार्यक्रमाचे अायोजन करण्यात अाले होते 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*भारतीय जनता पार्टी*
*शिवाजी नगर मतदार संघ*
*रुक्मिणी ज्ञानदिप सेवा भावी संस्था बोपोडी* 
अायोजित
*८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त* 
*जेष्ठ मातांचा सन्मान व सत्कार* या कार्यक्रमाचे अायोजन करण्यात अाले होते
अापल्या परिसरातील संघर्षमय प्रतिकुल परिस्थितीत हालअापेक्षा सहन करुन गरिबीवर संघर्ष करत मोलमजुरी करत अापल्या जिदिच्या जोरावर मुला/ मुलिंना उच्चपदावर अधिकारी बनवणार्‍या कर्तुत्वान मातांचा व समाजातील  विविध क्षेत्रात उल्येखणीय काम करणार्‍या महिलांचा सन्मान या वेळी अामदार *मा.सिध्दार्थ दादा शिरोळे* यांच्या शुभहास्ते सन्माचिन्ह,शाल,फुलांच्या झाडाचे रोप देऊन  या महिंलाना  सन्मानीत करण्यात अाले
या प्रसंगी अामदार मा.सिध्दार्थ शिरोळे यानी महिलाना विविध विषयावर मार्गदर्शन करुन महिला दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन  शिवाजी नगर मतदार संघाचे अाध्यक्ष मा. रविजी साळेगावकर
नगरसेवक अदित्य माळवे, वृक्षसवृंधण  समिती सदस्य मा. संदिप काळे, सरचिटणीस मा. गणेश बगाडे , तसेच भा ज पा पदाधिकारी उत्तम बहिरट, चंद्रकांत पवार, सुभाष बहिरट, रोहित शेळके, सोनाली भोसले, विजय कुताळ,धिमान भाभी,सामाजिक कार्यकर्ते ईदुंबाई गायकवाड, सुंदर ओव्हाळ, रमा भोसले,माया मोरे, अांगीर मावशी,विमल खांडेकर, उपस्थित होत्या
या कार्यक्रमा साठी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
 कार्यक्रमा यशस्वी कारण्यासाठी दिपेश पिल्ले, स्वयम जाधव, जयेश संगेलिया, अनिकेत भिसे, अभिषेक भिसे यानी परिश्रम घेतले 
 *कार्यक्रमाचे अायोजन सामाजिक कार्यकर्त्या सौ. ज्योती अनिल भिसे व भा ज पा जेष्ठ नेते मा. अनिल यशवंत भिसे यानी केले* व सुत्रसंचालन
पुणे शहर भा ज पा युवा मोर्चाचे चिटणीस मा. रोहित भिसे यानी केले.