बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे* *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त*  प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी,मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खुप मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे*
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त*
 प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी,मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खुप मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना*
*मा.परशुराम वाडेकर*
( अध्यक्ष पश्‍चिम महाराष्ट्र युवक आघाडी (आठवले )
*मा.सुनिता परशुराम वाडेकर*
 ( नगरसेविका व रिपाई गटनेत्यां पुणे मनपा )