*आपणास सर्वांना आग्रहाचे निमंञण* ....
*माझे लहान बंधू
चि.हानुमंत अभिमान आवारे-
पाटील,रा.मानेवाडी,ता.जि.बीड.
यांचा साखरपुडा समारंभ कार्यक्रम
चि.सौ.का.प्रियंका बाबुराव आहेर-पाटील,रा.डोकेवाडी,ता.भुम.जि.उस्मानाबाद.
यांच्याशी गुरवार दि.09/01/2020 रोजी दु.02 वा.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
तरी हेच आमचे आग्रहाचे निमंञण समजुन
आपली उपस्तिथी प्रार्थनीय आहे
👏👏👏 धन्यवाद*
*स्थळ*
*गोविंद गार्डन मंगल कार्यालय,
वाळके मळा भोसरी-आळंदी रोड,
भोसरी,पुणे.*
*भोजन समारंभ - दु. 03 ते
आपल्या आगमनापर्यंत*
*निमंञक*
*आपला श्री.पांडुरंग अभिमान आवारे-पाटील*
*शिवसंग्राम संपर्कप्रमुख
पिंपरी-चिंचवड,पुणे.रा,मानेवाडी,
ता.जि.बीड.
मो.नं - 9922751111*
*फर्म - LANDLORD COTTON
INDIA industries ,देहु फाटा आळंदी पुणे.
मो.नं -Hanumant aware
+919168165011/*
*Lakshman shinde*
*+918668491716*