चाकण शहर भारतीय जनता पार्टीची* नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.....

*चाकण शहर भारतीय जनता पार्टीची*


नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.....


यानिमित्ताने आयोजित मेळाव्यात


नवनिर्वाचित अध्यक्ष अजय जगनाडे व


सर्व टीम ला नियुक्तीपत्र देण्यात आले -


यावेळी माझ्यासह जिल्ह्याचे नेते व


उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजनभाई  परदेशी,


खेड तालुका अध्यक्ष अतुलजी देशमुख,


जिल्हा परिषद सदस्य शरदभाउ बुट्टे पाटील,


अमृतनाना शेवकरी,कालिदासजी वाडेकर,


गुलाबनाना खांडेभराड,किरण झिंझुरके,


सतीशनाना घाडगे,काळुरामभाउ पिंजण,


बाळासाहेब कहाणे व


अनेक मान्यवर उपस्थित होते 🕉💐🚩