रुबी हॉल क्लिनिक चे संस्थापक/अध्यक्ष,थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ .के .बी ग्रँट सर यांच्या ९व्या स्मृती दिनानिमित्त

रुबी हॉल क्लिनिक चे संस्थापक/अध्यक्ष,थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ .के .बी ग्रँट सर यांच्या ९व्या स्मृती दिनानिमित्त रुबी हॉल कामगार संघटना
यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ गुलाटी सर यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती म्हणून बोमी भोट सर, डॉ किशोर पुजारी सर, मॅट्रन सर, आर के श्रीवास्तव, डॉ संजय पठारे, डॉ मुजमदार मॅडम, डॉ मुन्शी मॅडम, सुजितजी यादव, मयुर गायकवाड, शाम गायकवाड, रंगप्पा नाईक, पंकज गायकवाड, हनुमंता घुगे,नितीन गुंडे, लक्ष्मण भोसले, अरुण कराड, संतोष गडेराव, परवेझ कोतवाल,सचिन सुडगे, वामन म्हेत्रे आदि उपस्थित होते तर रक्तदान शिबीराचे आयोजन रुबी हॉल कामगार संघटना व अध्यक्ष अरविंद साबळे, कार्याध्यक्ष प्रविण साळवे यांच्या नियोजनातून करण्यात आले होते