*रिपब्लिकन पक्षाच्या
पुणे शहराच्या वतीने
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या
नामविस्तार दिनाच्या निमित्ताने
जिल्हाधिकारी कार्यालया समोरील
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
पूर्णाकृती पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करण्यात आला व
एकमेकांना पेढे भरविण्यात आले.
यावेळी महेंद्र कांबळे, संघमित्रा गायकवाड,
संगीता आठवले , सोनू खुडे, रमेश तेलवडे,
अतुल भालेराव, विक्रांत भोसले ,
सदानंद कडलक ,सुनील जाधव व इतर
मान्यवर यावेळी उपस्थित होते.