बहुचर्चित आगामी ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ १० जानेवारी ला मराठी आणि हिंदी भाषेत एकाच वेळी ,संपूर्ण देशभर प्रदर्शित होत आहे.

बहुचर्चित आगामी


‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’


चित्रपटाच्या प्रमोशनसाठी


अभिनेता अजय देवगण आणि शरद केळकर


पुण्यात आले होते.


चित्रपटात अजय देवगण


सुभेदार तान्हाजी मालुसरे


तर


शरद केळकर


छत्रपती शिवाजी महाराजांच्या


भूमिकेत दिसणार आहेत.


हा चित्रपट येत्या १० जानेवारी रोजी


हिंदीसह मराठीतही


2D सह 3D मध्ये 


प्रदर्शित होणार आहे. 


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image