स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पाणी व बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम ऑल इंडिया कॅनरा बँक एस सी/एस टी एम्प्लॉइज असोसिएशन (रजि) बेंगळुरू,

*आज १ जानेवारी २०२०


भिमा कोरेगाव येथे


२०२ व्या शोर्यदिनानिमित्त


स्तंभास मानवंदना देण्यासाठी


येणाऱ्या अनुयायांना पाणी व


बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम


ऑल इंडिया कॅनरा बँक


एस सी/एस टी एम्प्लॉइज असोसिएशन (रजि)


बेंगळुरू,


पुणे सर्कल युनिट च्या वतीने


आयोजित करण्यात आला.*