म्हाडा कॉलनी हिंगणे मळा हडपसर याठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी मिळत नाही

*म्हाडा कॉलनी हिंगणे मळा हडपसर याठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी मिळत नाही पाण्यासाठी दोन किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते काही नागरिकांना सहाव्या सातव्या मजल्यापर्यंत डोक्यावर पाणी न्यावे लागते सदर इमारतीमध्ये बहुतेक करून वृद्ध नागरिक राहतात तसेच सदर इमारतीमध्ये वीज पुरवठा नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत *स्थानिक नगरसेवक,आमदार सदर बाबीकडे दुर्लक्ष करत* असल्यामुळे सदर इमारतीमधील  *नागरिकांनी राष्ट्रीय परिवर्तन संघटनेकडे तक्रारी मांडल्या.* यावेळी संघटना वतीने *नेते राकेश भाऊ वाल्मिकी , प्रदेशाध्यक्ष सुखदेव (अाप्पा) डावरे*, *भास्कर मस्के* व पदाधिकारी यांना सदर इमारतीमध्ये राहणार्‍या नागरिकांनी न्याय मिळवून देण्यासाठी  विनंती केली