अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने फटाके फोडून व पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला

मंगळवार दिनांक ३१ डिसें २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे मा. श्री. अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने फटाके फोडून व पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पक्ष प्रवक्ते फजल शेख, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष हाजी युसूफ कुरेशी, कार्याध्यक्ष हाजी गुलाम रसुल, हाबीब भाई शेख, नासीर भाई शेख, हाजी अकबर मुल्ला, खालु इद्रीस मेमन, नियाज देसाई, इम्रान बिजापुरे, ललीत कुरैशी, मोहमद आली सय्यद, मुन्ना शेख, अलंकार हिंगे, फारूख कुरैशी, जहीर उर्फ छोटू खान, कलींदर शेख, हाजी वाहीद कुरैशी, जाफर मुल्ला इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.