नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून *रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता,पाळंदे कुरियर समोरील रस्ता डांबरीकरण करणे* या

*सस्नेह निमंत्रण*
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून *रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता,पाळंदे कुरियर समोरील रस्ता डांबरीकरण करणे* या कामाचा भूमीपूजन समारंभ संपन्न होणार आहे.
स्थळ - जोशी उपाहारगृहासमोर.
हस्ते - *मा.हेमंत रासने* अध्यक्ष.स्थायी समिती.
प्रमुख पाहुणे -
*मा.यशवंतराव पाळंदे* (पाळंदे कुरियर )
*मा.मिलिंदराव परचुरे* (जोशी उपाहार गृह )
*मा.अभिषेक केळकर* (शिवछत्रपती ॲवार्ड विजेते बुद्धिबळपटू)
*मा.जयंत भावे*
*मा.माधुरीताई सहस्त्रबुद्धे*
*मा.दीपक पोटे*


*सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते - प्रभाग १३*


निमंत्रक - *सौ.मंजुश्री संदीप खर्डेकर* नगरसेविका प्रभाग १३. 
सर्वांनी अवश्य यावे ही विनंती.🙏🕉