कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे कि विद्यमान नगरसेविका सौ वैशाली जालिंदर काळभोर यांच्या सासुबाई कै.सौ यमुनाबाई ज्ञानोबा काळभोर वय वर्षे 86 यांचे दि, 19/12/2019रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे त्याचा दशक्रिया विधी
शनिवार दि, 28/12/2019 रोजी सकाळी 8:30 वा. स्थळ :अमरधाम स्मशानभुमी निगडी ,
प्रवचन : ह.भ . प . श्री संतोष महाराज पायगुडे
शोकाकुल : समस्त काळभोर परीवार
नगरसेविका सौ वैशाली जालिंदर काळभोर यांच्या सासुबाई कै.सौ यमुनाबाई ज्ञानोबा काळभोर वय वर्षे 86 यांचे दि, 19/12/2019रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले