पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- * आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी महाविकास आघाडी तर्फे दीपक मानकर याच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी अंकुश काकडे, संजय मोरे( शहर प्रमुख शिव सेना ), विशाल धनावडे, दत्ताभाऊ सागरे उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
आरती चे आयोजन दत्ताभाऊ सागरे यांनी केले.