कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आजाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू _गौतम कांबळे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आजाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू _गौतम कांबळे यांची माहिती


मुंबई :- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याध्यक्ष श्री अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विमुक्त घुमंतू बारा बलुतेदार ओबीसी आणि अन्य पिछडा संघाचे अध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेत शनिवार दिनांक .5/12/2020पासून मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे .


मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी .


सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या केसमध्ये सरकारने तज्ञ वकिलाची नेमणूक करावी .राज्यातील नोकरीमधील अनुशेष भरून काढण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी हे अमरण उपोषण सुरु झाले आहे .यामध्ये श्री गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ श्री आनंद खामकर अतिरिक्त महासचिव श्री प्रकाश कांबळे श्री अतुल जेकटे श्री भालचीम दादा कार्याध्यक्ष कास्ट्राईब पुणे श्री अजित वाघमारे श्री सिद्धार्थ खरात श्री भागवत कराडे या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते सभासद सहभागी झाले आहेत .


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image