विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पुणे :-विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात येणार आहेत. लोककलांना, लोककलाप्रकारांना उत्तेजन देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या वाहिनीला भेट द्यावी, आपल्या मातीतल्या लोककलांचा आस्वाद घ्यावा, ही विनंती.


कालच या मालिकेतला पहिला भाग ‘पोवाडा’ प्रसारीत झालेला आहे.


तरी कृपया - 


Visit, View, Like, Subscribe & Share


The Link to the first episode is:


https://youtu.be/GUoiUvJ21-k