वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश!!!! बहुजनहृदयसम्राट ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यानी केलेल्या सोलापूर विठ्ठल मंदिर प्रवेश अंदोलनाला यश 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश!!!!


बहुजनहृदयसम्राट


ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यानी केलेल्या सोलापूर विठ्ठल मंदिर प्रवेश अंदोलनाला यश 


वंचित बहुजन आघाडी, 


शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने 


या निर्णयाचे स्वागत फटाके वाजवून आणि साखर वाटून, आनंद साजरा करण्यात आला. 


पुणे :- आज 14 नोव्हेंबर 2020 रोजी लक्ष्मीपूजन च्या शुभ मुहूर्तावर


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले पाडव्या पासून महाराष्ट्रातील सर्व मंदिर मजिद देवालय सर्व धार्मिक स्थळे सुरू होणार आहे ..


*शिवाजी नगर मतदार संघ*


मा.मुन्नावरभाई कुरेशी (अध्यक्ष पुणे शहर) मा. रणजीत केदारी (अध्यक्ष शि.मतदार संघ) मा. अजय कोरके(कायदेशिर सल्लागार शि. मतदार संघ) मा. विक्रांत बेंगळे (महासचिव शि. मतदार संघ)


पत्रकार संतोष सागवेकर,


पोपट भालेराव,संतोष ओव्हाळ


वंचित बहुजन आघाडी, 


शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने 


या निर्णयाचे स्वागत फटाके वाजवून आणि साखर वाटून, आनंद साजरा करण्यात आला.