पुणे प्रवाह न्युज पोर्टल
रोटरी ई क्लब डायमंड व रोटरॅक्ट क्लब पानाश व खिलारेवाडी तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खिलारेवाडी येथे मिठाई वाटप करण्यात आले.या प्रसंगी रोटरी ई डायमंडचे उपाध्यक्ष रो.रामदास जैद,माजी अध्यक्ष धनश्री जोग,रोटरॅक्ट क्लब पानाशचे अध्यक्ष अनिश वझरकर,खजिनदार अमेय जोग,सचिव सानीला फाटक,तसेच खिलारेवादडी मित्रमंडळाचे अध्यक्ष अजयभाऊ मारणे,चित्रसेनदादा खिलारे,हनुमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र :नागरिकांना मिठाई वाटप करतांना मान्यवर