मा. नगरसेवक कैलासदादा गायकवाड यांच्या वतीने मिठाई वाटप....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल मा श्री कैलासदादा गायकवाड यांच्या हस्ते दिवाळी निमित्त मिठाई वाटप करण्यात आले ,श्री जयदीप पवार साहेब सहाय्यक आयुक्त पुणे मनपा ,श्री नरुले अतिक्रमण निरीक्षक, सौ कविता निम्हण si ,सुरेश गायकवाड मुकादम,चंद्रकांत लोखंडे मुकादम,अनिल पवार मुकादम