एक मनोरुग्ण पाळीव कुत्र्याच्या मदतीने लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न* *वेळीच आळा न घातल्यास मोठी दुर्घटना घडल्यास जवाबदार कोण???

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


**


*पुणे :-* ३९ औंधरोड 


डाँ..बाबासाहेब आंबेडकर चौक, येथील वस्तींन मध्ये लाॅकडाऊन पुर्वी, रिक्षा टु व्हिलर, यांचे सीट खुरतुडणे किंवा ब्रेल्ड मारणे. घरा बाहेर किंवा समोर वस्तू पळविणे. कच्च्यांचे डबे पाडणे. सर्व कचरा रस्ता पसरविणे असे अनेक प्रकार सर्व साधारणपणे सकाळी ३.३० च्या पुढे सर्वजण साखर झोपेत असताना, एक मनोरुग्ण आपल्या पाळीव कुत्र्याला फिरविण्च्या नावाखाली असे प्रकार सुरू होते. परंतु लाॅकडाऊन मुळे हा प्रकार बंद होता.


परंतु सध्या पुरर्वपदावर सर्व परिस्थिती येत असताना, या मनोरुग्‍णांचे प्रताप पुन्हा सुरु झाले आहेत. पोलिसांन कडे तक्रार करुन दखल घेतली का??? हा प्रश्न आहे.


सर्व लोकांना नाहाक त्रास देणाऱ्या या मनोरुग्‍ण असणाऱ्यांवर वेळीच पोलीस कारवाई होणार का??? किंवा यांच्या सोबत असणाऱ्या कुत्र्यांने नागरिकांना चाव घेवून, एकदी मोठी दुर्घटना घडल्यास याला जवाबदार कोण???


आणि या पाळीव कुत्रा फिरविण्च्या नावाखाली नागरिकांच्या दारात घाण करुन दुर्गंधी करून, रोगराई फिरविण्या मनोरुग्‍णांवर कायदेशीर कठोर कारवाई कधी होणार???


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image