टाटा इंटरनॅशनल डीएलटी कंपनीच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे सुपूर्द

पुणे प्रवाह न्युज पोर्टल टाटा इंटरनॅशनल डीएलटी कंपनीच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे सुपूर्द


पुणे,दि.4: टाटा इंटरनॅशनल डीएलटी प्रायव्हेट लिमिटेड, वाकी, (ता. खेड) कंपनीच्या वतीने सामाजिक दायित्व बांधिलकी (सीएसआर) अंतर्गत कोविड-19 रुग्णांच्या उपचाराकरिता 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच कंपनीचे प्रतिनिधी राजीव बात्रा व भिमसिंग राजपूत आदी उपस्थित होते.


00000


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*