संग्राम शेवाळे यांनी मा.धनंजय मुंडे (साहेब) यांच्या OSD यांना मागणी सांगताच OSD साहेबांनी दिले प्रशासनला आदेश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे:-संग्राम शेवाळे हे काही विद्यार्थी कामानिमित्त मंत्रालय मध्ये गेले होते.सामाजिक न्याय खात्यात काही विद्यार्थी यांच्या अडचणी होत्या.त्या अडचणी बाबत संग्राम शेवाळे यांनी त्या खात्याचे मंत्री मा.धनंजय मुंडे साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) यांना ती मागणी सांगितली.मागणी अशी होती की महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय खात्यांतर्गत जी वसतिगृहे येतात त्यामधील काही निधी विना उत्तम स्थितीत नाहीत.ती वस्तीगृहे कोरोनाच्या काळात चांगल्या स्थितीत केली.तर कोरोना नंतर जेव्हा महाविद्यालय चालू होतील तेव्हा ह्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल या हेतूने शेवाळे यांनी मागणी केली होती.मागणी सांगताच OSD साहेबांनी उपसचिव सामाजिक न्याय यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले.त्यामुळे विद्यार्थी संग्राम शेवाळे आणि सबंधित प्रशासनाकडे आशावादी आणि सकारत्मक दृष्टीतून पाहत आहेत.


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image