आनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*पिंपरी :-* आनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या ....


उपरोक्त विषयास अनुसरून आपणांस विनंती अर्ज करते कि, आनंदनगर, चिंचवड स्टेशन येथे गेले अनेक महिन्यांपासुन दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू आहेत, या ठिकाणी अनेक प्रकारचे गुन्हेगारी कारवाया चालु आहेत. महिलांचे विनव भंगाचे प्रकार सुध्दा खुप झाले आहेत. पोलीसांकडे तक्रारी केल्या आहेत. पण अनेक वेळा मुळ गुन्हेगार धरले जात नाही, महिला व मुलींना घरा बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपा तर्फे सि.सी. टि.व्ही. बसवण्यात यावे व त्याचे थेट प्रक्षेपण चिंचवड पो. ठाण्यात द्यावे हि नम्र विनंती. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महिला शहराध्यक्ष या नात्याने मी आयुक्त श्री. श्रावणभाऊ हर्डिकर यांना भाऊबीज भेट म्हणुन बांगड्या देईन त्याचा स्वीकार श्रावण भा


मा. पोलीस आयुक्त साहेब,


पिं.चिं. शहर यांच्या कडून भेटू स्वरुपात देण्यात येणार. अशी माहिती राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टीच्या पिं चिं महिला शहराध्यक्ष


सिमाताताई पांचाळ यांनी दिली.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या