*वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२६व्या जयंतीनिमित्त दिपोत्सव साजरा करीत अभिवादन करण्यात आले....

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



 *वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे


यांच्या २२६व्या जयंतीनिमित्त


दिपोत्सव साजरा करीत अभिवादन करण्यात आले....*


*पुणे :-** वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२६व्या जयंतीनिमित्त अभिवादन* करून 


समस्त लहुजी वस्ताद अनुयायांनी, दिपाली आणि लक्ष्मी पुजनांचे औचित्य साधीत, लहूजी वस्ताद साळवे यांच्या समाधी स्थळी लाखोंच्या पणत्या पेटवून, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन केले. 


याप्रसंगी 


*मा. मुनोवर कुरेशी* 


*वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष*


  , *यांच्या नेतृत्वाखाली*, 


 वंचित बहुजन आघाडी 


शिवाजी नगर मतदार संघाचे अध्यक्ष मा. रणजीत केदारी,


 मा. अजयभाऊ कोरके कायदेशीर सल्लागार (शि. म. संघ), विक्रांत बेंगळे महासचिव शि.म.संघ,


मा. महेंद्रभाऊ येरेल्लु सहसंघटक प्रमुख, (शि. म. संघ),मा. साजन सुर्यवंशी (अध्यक्ष खडकी विभाग )मा.दिक्षांत चव्हाण उपाध्यक्ष शि. म. संघ, 


मा. निखिल येरेल्लू वं. बहु. आ. आणि पत्रकार संतोष सागवेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.