बहुजन हृदयसम्राट आद. राष्ट्रीय अध्यक्ष अॅड मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मंदिर प्रवेश अंदोलनाला यश लाभले.  वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने,  चतुःशृंगी मंदिरात,आलेल्या भाविकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला...

 पुणे प्रवाह न्युज पोर्टलबहुजन हृदयसम्राट आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मंदिर प्रवेश अंदोलनाला यश लाभले. 


वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने, 


चतुःशृंगी मंदिरात,आलेल्या भाविकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला


पुणे :- बहुजन हृदयसम्राट आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर* यांच्या मंदिर प्रवेश अंदोलनाला यश लाभले म्हणून वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने, चतुःशृंगी मंदिरात,आलेल्या भाविकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला* *बहुजन हृदयसम्राट आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर*


यांनी काही दिवसांपूर्वी, पंढरपूर येथील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात, मंदिर प्रवेश अंदोलन घेतले होते.त्या मंदिर प्रवेशाला यश मिळाले आहे.


मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडी ने, पाडव आणि भाऊबीजाच्या मुहूर्तावर, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व धर्मिय प्रार्थना मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय *बहुजन हृदयसम्राट आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर* यांच्या मंदिर प्रवेश अंदोलनाचा निर्णय घेण्यास महाविकास आघाडी सरकार ला भाग पाडले . त्यांचे स्वागत करताना वंचित बहुजन आघाडी,


*मा. मुनोवर कुरेशी* 


*वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष*


  , *यांच्या नेतृत्वाखाली*, 


 वंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर मतदार संघाचे अध्यक्ष मा. रणजीत केदारी, मा.अजयभाऊ कोरके (कायदेशीर सल्लागार शि. म. संघ),बशिर मुजावर (उपाध्यक्ष शि. म. संघ) ,मा.महेंद्र येरेल्लु (सहसंघटक शि. म. संघ),


मा. साजन सुर्यवंशी (अध्यक्ष खडकी विभाग ),मा.दिक्षांत चव्हाण (उपाध्यक्ष शि. म. संघ) , कृणाल गायकवाड, शकील खान, कबीर पठाण, संदिप विल्यसन,आणि पत्रकार संतोष सागवेकर आदीच्या उपस्थित पुणे शिवाजी नगर भागातील चतु:शृंगी मंदिरात आलेल्या भाविकांना साखर वाटून, वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.