वंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने शिख धर्मगुरू गुरुनानक यांच्या 551 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



वंचित बहुजन आघाडी


शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने


शिख धर्मगुरू गुरुनानक यांच्या


551 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले


*पुणे :-* वंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने शिख धर्माचे प्रथम धर्म गुरू गुरुनानक यांच्या 551 व्या जयंतीनिमित्त देहुरोड येथील गुरुद्वार भेट देवून, सर्व शिख बांधवांन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी येथील गुरुद्वारांचे सेवक भाई बलव्हिंदर सिंग यांनी यावेळी सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आणि गुरुनानक यांच्या बद्दल माहिती दिली. यावेळी वं. बहु. आ. शि. म. संघाचे अध्यक्ष मा. महेंद्रभाऊ येरेल्लू, वं. बहु. आ. शि. म. संघाचे कायदेशीर सल्लागार मा. अजयभाऊ कोरके, कोषाध्यक्ष सेल्वराज पिल्ले, सदस्य सन्नी फ्रान्सिस, शकीलभाई खान आणि पत्रकार आणि वं बहवंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने शिख धर्माचे प्रथम धर्म गुरू गुरुनानक यांच्या 551 व्या जयंतीनिमित्त देहुरोड येथील गुरुद्वार भेट देवून, सर्व शिख बांधवांन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी येथील गुरुद्वारांचे सेवक भाई बलव्हिंदर सिंग यांनी यावेळी सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आणि गुरुनानक यांच्या बद्दल माहिती दिली. यावेळी वं. बहु. आ. शि. म. संघाचे अध्यक्ष मा. महेंद्रभाऊ येरेल्लू, वं. बहु. आ. शि. म. संघाचे कायदेशीर सल्लागार मा. अजयभाऊ कोरके, कोषाध्यक्ष सेल्वराज पिल्ले, सदस्य सन्नी फ्रान्सिस, शकीलभाई खान आणि पत्रकार आणि वं.बहु.आ.शि.म.संघाचे प्रसिद्धी प्रमुख मा. संतोष सागवेकार आदींनी शिख धर्मगुरू गुरुनानक यांच्या 551 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image