अखिल मंगळवार पेठ येथील प्रभाग क्र १६ येथील घरांक क्रमांक २२६, २२७, २२४, २२८, २२०, २३०, २३२, २१६ ,२१७ काची मळा परिसर, चव्हाण चाळ , वाण्याची चाळ, भीम नगर , गवळणी चाळ , वजन काटा परिसर , भराव वस्ती परिसरातील भागात कमी दाबाने पाणी आणि पुरवठा होत असल्याने तेथील रहिवाशांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

पुणे :- त्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सदस्या छाया विजय वारभुवन यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी निवेदन दिले शिवाजीनगर मधील पुणे महानगरपालिका भवन मध्ये महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात हे निवेदन देण्यात आले यावेळी स्थानिक नगरसेवक रवींद्र धंगेकर, छाया विजय वारभुवन, लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय वारभुवन ,फय्याज शेख, मनोज पिल्ले नौशाद शेख, सचिन वाघमारे, नितीन चव्हाण , लक्ष्मी लोखंडे, शितल चव्हाण, सारिका बनिक, गीता गजरमल, कमल जाधव, अनुसया थोरात , कांता बळसाने, सुनिता साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की सदर ठिकाणच्या पाणी समस्येची पाहणी करून पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन दिले. 

आपली विश्वासू,

छाया विजय वारभुवन