कुणीही दखल घेत नसल्याने, मागच्या प्रमाणे हा मनोरुग्ण लोकांना त्रास देतोय, फोटो नं. 2 अशी किती फोटो होतात आणि पोलीस प्रशासन कसे पाठिशी घालतात, याकरिता मनोरुग्ण व्यक्तींच्या विरोधात बातम्यांची क्रमशा...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कुणीही दखल घेत नसल्याने, मागच्या प्रमाणे हा मनोरुग्ण लोकांना त्रास देतोय, फोटो नं. 2 अशी किती फोटो होतात आणि पोलीस प्रशासन कसे पाठिशी घालतात, याकरिता मनोरुग्ण व्यक्तींच्या विरोधात बातम्यांची क्रमशा...


*पुणे :-* ३९ औंधरोड 


डाँ..बाबासाहेब आंबेडकर चौक, येथील वस्तींन मध्ये लाॅकडाऊन पुर्वी, रिक्षा टु व्हिलर, यांचे सीट खुरतुडणे किंवा ब्रेल्ड मारणे. घरा बाहेर किंवा समोर वस्तू पळविणे. कच्च्यांचे डबे पाडणे. सर्व कचरा रस्ता पसरविणे असे अनेक प्रकार सर्व साधारणपणे सकाळी ३.३० च्या पुढे सर्वजण साखर झोपेत असताना, एक मनोरुग्ण आपल्या पाळीव कुत्र्याला फिरविण्च्या नावाखाली असे प्रकार सुरू होते. परंतु लाॅकडाऊन मुळे हा प्रकार बंद होता.


परंतु सध्या पुरर्वपदावर सर्व परिस्थिती येत असताना, या मनोरुग्‍णांचे प्रताप पुन्हा सुरु झाले आहेत. पोलिसांन कडे तक्रार करुन दखल घेतली का??? हा प्रश्न आहे.


सर्व लोकांना नाहाक त्रास देणाऱ्या या मनोरुग्‍ण असणाऱ्यांवर वेळीच पोलीस कारवाई होणार का??? किंवा यांच्या सोबत असणाऱ्या कुत्र्यांने नागरिकांना चाव घेवून, एकदी मोठी दुर्घटना घडल्यास याला जवाबदार कोण???


आणि या पाळीव कुत्रा फिरविण्च्या नावाखाली नागरिकांच्या दारात घाण करुन दुर्गंधी करून, रोगराई फिरविण्या मनोरुग्‍णांवर कायदेशीर कठोर कारवाई कधी होणार???


Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image