मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सने दिलेले 157 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाचव्यांदा चॅम्पियनचा बहुमान मिळवला

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*




*मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सने दिलेले 157 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाचव्यांदा चॅम्पियनचा बहुमान मिळवला*


*युएई :-* रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि इशान किशनने त्याला दिलेली सुरेख साथ याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सने दिलेले 157 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाचव्यांदा चॅम्पियनचा बहुमान मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 7 बाद 156 धावा केल्या होत्या. हे आव्हान मुंबईने सहज परतावून लावले. कर्णधार रोहित शर्माने 68 धावांची खेळी केली. इशान किशनने 19 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि इशान किशनने त्याला दिलेली सुरेख साथ याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सने दिलेले 157 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाचव्यांदा चॅम्पियनचा बहुमान मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 7 बाद 156 धावा केल्या होत्या. हे आव्हान मुंबईने सहज परतावून लावले. कर्णधार रोहित शर्माने 68 धावांची खेळी केली. इशान किशनने 19 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


जोडी वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 3 तर नॅथन कुल्टर नीलने 2 आणि जयंत यादवने एक विकेट घेतली.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image