पुणे प्रवाह न्युज पोर्टल
दिनांक १९.१०.२०२० यादिवशी पंचतारानगर, आकुर्डी तील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन अचानक high voltage सप्लाय झाल्याने आकुर्डी पंचतारानगर मधील नागरिक 32 तास अंधारात होते। यामध्ये बऱ्याच घरातील विद्युत उपकरणे जसे फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, लॅपटॅाप यांचे नुकसान झाले आहे त्यात नागरिकांच्या झालेल्या वस्तुंची नुकसान भरपाई मिळावी व काळभोर नगर चिंचवड़ मोहन नगर येथील विज बिला बाबतीत व वारंवार विज पुरवठा खंडित होत आहे व विद्यतच्या वेगवेगळ्या प्रश्नांबाबतीत साठी कार्यकारी अभियंता MECB यांना पत्र देऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पिंपरी चिंचवड़ शहराच्या वतीने मागणी केली यावेळी विशाल काळभोर महराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रा यु कॅा,निखिल दळवी युवक उपाध्यक्ष रा यु कॉं, मिनिल काकडे प्रदेश सचिव महाराष्ट्र रा यु कॅा, अभिजीत पिसाळ, दिनेश पटेल उपस्थित होते.