कुदळवाडी-पवारवसती औद्योगीक वसाहती मधील सर्व रस्ते लवकरच पूर्ण करणार – मा. महापौर राहुल जाधव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल कुदळवडी :- प्रभाग क्रमांक – २ मधील कुदळवाडी – पवारवस्ती औद्योगीक वसाहत परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते लवकरात लवकर पूर्ण करणार अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मा. महापौर तथा प्रभाग क्रमांक -२ चे विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी आमच्या प्रतींनिधशी बोलताना संगितले प्रभाग क्रमांक-२ जाधववडी- चिखली-मोशी मधील कुदळवाडी- पवारवस्ती मधील औद्योगीक वसाहती मध्ये अनेक लहान मोठ्या व्यवसाइंकाचे कारखाने आहेत परंतु गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणच्या व्यवसाइंकाना रस्त्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते या संदर्भात या भागातील व्यावसाईकांनी . मा.महापौर विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांच्या कडे निवेदना द्वारे या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती तत्काल श्री जाधव यांनी आज महानगर पालिकेच्या अधिकार्‍यां समवेत या भागाचा पाहणी दौरा केला आणि लवकरात लवकर या भागातील सर्वच्या सर्व रस्ते पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.                             यावेळी बोलताना राहुल जाधव यांनी संगितले की भिसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा शहर आध्यक्ष पै.महेश दादा लांडगे यांच्या सहकार्याने या भागातील रस्ते विकाससाठी निधि मंजूर करून घेण्यात आला आहे परंतु कोरोंनाच्या संकटामुळे मागील काही दिवसांपासूम महानगर पालिकेची विकास कामे बंद होती तसेच बरेचसे मजूर आपापल्या गावी परत गेले असल्या मुले मनुष्यबळा अभावी या कामासाठी वेळ लागला आहे परंतु आता परिस्थिति पूर्व पदावर येत असून लवकर च या रस्त्यांची कामे पूर्ण होतील यावेळी महानगर्पालिकेचे अधिकारी तसेच अनेक व्यवसाइक उपस्थित होते.


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image