सौ. मृदुला पारनार्इक यांचे निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिध्दीसाठी                              


दि. 05-10-2020       


पुणे :- सौ. मृदुला सुरेश पारनार्इक वय 79 वर्ष यांचे 2 ऑक्टोबर रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती सुरेश पारनार्इक, दोन विवाहित मुले व विवाहित मुलगी, नातवंडे, जावर्इ असा परिवार आहे. 


डॉ. विवेक पारनार्इक आणि पायल ॲडर्व्हटायझिंगचे विनित पारनार्इक 


यांच्या त्या मातोश्री होत्या.


सोबतः फोटो आणि मृत्युचा पास