धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित ताडीवाला राेड येथे नागरिकांना खीर वाटप करण्यात आली. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित मंगळवार पेठ मधील भीमशक्ती रिक्षा स्टँड येथे विलास चौरे समाज सेवा प्रतिस्ठन व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक धम्म वंदना घेण्यात आली. यावेळी नागरिकांना खीर वाटप करण्यात आली. 


यावेळी विलास चौरे समाजसेवा प्रतिस्ठनचे अध्यक्ष बाळासाहेब चौरे,पंचशील चौरे ,ओंकार कांबळे ,नितीन वाघमारे,निलेश आल्हाट,विजय वार भुवन ,नरेश जगताप मुकुंद कांबळे,संजय भिमाले मनोज पिल्ले ,प्रकाश आव्हाड,हर्षदा चौरे व अर्चना कांबळे आदी उपस्थित होते.


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
तुळशीबाग श्रीराम मंदिर
Image
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image