धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी निमित्त मा. आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते कोथरूड येथील तक्षशिला बुध्दविहाराच्या नुतनीकरणाचे भुमीपूजन संपन्न....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी निमित्त 


मा. आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते कोथरूड येथील तक्षशिला बुध्दविहाराच्या नुतनीकरणाचे भुमीपूजन संपन्न....


*कृपया प्रसिध्दीसाठी*


 *धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजया दशमी* निमित्त कोथरूड येथील *तक्षशिला बुद्धविहाराच्या* नुतनीकरणाच्या भूमीपूजनाचा समारंभ पार पडला या कामासाठी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी फयांनी त्यावेळी निधी उपलब्ध करून दिला होता. 


या कामाचे भूमीपुजन *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर मंत्री मा महेशजी करपे,कोथरूड विभागाचे डॉ जवळकर,मा आमदार मेधाताई कुलकर्णी,आर पी आय राष्ट्रीय निमंत्रक ऍड मंदारभाऊ जोशी आणि मा केशव पौळे* यांचे शुभहस्ते करण्यात आले.


या प्रसंगी स्थानिक नगरसेविका *छायाताई मारणे,राजेंद्र मराठे,जयंत भावे, मा राहुलजी देशपांडे,जितेश दामोदरे,नवनाथ सोनवणे,अजय मारणे,रमेश पायगुडे,रेखाताई चव्हाण,अनिता ताई तलाठी ,बळी खळगे,शिवाजी कांबळे,बाबासाहेब तुरूंकमारे,बळीराम शेजवळ,प्रकाश पटेकर, बाळासाहेब खंकाळ,प्रताप मरके,भगवान कसबे,हरिभाऊ वाघमारे,विठ्ठल खळगे,आसुरबा खळगे,ज्ञानोबा खळगे,कचरू खळगे,दिलीप शिनगारे* यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. 


यावेळी


*मा महेश करपे* यांनी संघातर्फे कोरोना कालावधीमध्ये केलेल्या कामाचा आढावा सांगितला. 


*मा मेधाताई कुलकर्णी* यांनी ही वास्तू समाजामध्ये आदर्श होऊन वेळेत पूर्ण होईल असे सांगितले. 


 *ऍड मंदारभाऊ जोशी* यांनी भाषणात आर पी आय तर्फे देखील कोरोना कालावधी मध्ये सर्वांनी मोठया प्रमाणात केलेल्या मदत कामाचा आढावा सांगितला तसेच सदर नुतनीकरणानंतर बुद्धविहाराचे उदघाटन नेते केंद्रीयमंत्री मा रामदासजी आठवले साहेब यांचे हस्ते करू असे देखील सांगितले.


कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन *मा केशव पौळे* यांनी केले.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image