संत तुकाराम नगर येथील अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष *कालकथीत डॉ. अशोक शिलवंत* यांचे निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



*💐 दुःखद निधन वार्ता🙏*


संत तुकाराम नगर येथील अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष *कालकथीत डॉ. अशोक शिलवंत* यांचे दुःखद निधन 


*पिंपरी:-* संत तुकाराम नगर येथील अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष *कालकथीत डॉ. अशोक शिलवंत* यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी आज शुक्रवार दि. ९/१०/२०२० रोजी हृदयविकराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या *नगरसेविका मा. सुलक्षणा शिल वंत - धर* याचे ते वडील होते


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून सम्राट अशोकाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे कार्य होते. एक आदर्श व्यक्तिमतत्व म्हणून ते ओळखले जात होते.


*त्यांचा अंत्यसंस्कार विधी आज नेहरूनगर स्मशानभूमी येथे संध्याकाळी ४.०० वाजता होईल*


*त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो हीच सदगुरू चरणी प्रार्थना🙏 


💐🌹🌻🌺💐🌸🌷🌷  


  *कालकथीत डॉ.अशोक शिलवंत* यांचं हृदय विकाराच्या


झटक्याने निधन


*सा. पुणे प्रवाह परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली*


💐🌹🌷🌸 🙏🙏