आर.पी.आय.कामगार आघाडी पुणे शहराध्यक्ष मा. रामभाऊ कर्वे यांना अमानुष मारहाण जातीयवादी मानसिकतेतून : संबंधितांनवर ॲट्रॉसिटी ऍक्ट कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


        आर.पी.आय.कामगार आघाडी पुणे शहराध्यक्ष मा. रामभाऊ कर्वे यांना अमानुष मारहाण करून आंबेडकरी चळवळीला नावे ठेवली व तसेच जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या हडपसरचे पोलीस निरीक्षक साठे तसेच त्यांचे सहकारी कुंभार यांच्याविरुद्ध लवकरात लवकर गुन्हा दाखल करून तसेच करण्यात यावी


 पुणे :-     आर.पी.आय.कामगार आघाडी पुणे शहराध्यक्ष मा. रामभाऊ कर्वे यांना अमानुष मारहाण करून आंबेडकरी चळवळीला नावे ठेवली व तसेच जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या हडपसरचे पोलीस निरीक्षक साठे तसेच त्यांचे सहकारी कुंभार यांच्याविरुद्ध लवकरात लवकर गुन्हा दाखल करून तसेच ॲट्रॉसिटी ऍक्ट कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी असे पत्र आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे यांच्या वतीने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी शहराध्यक्ष रामभाऊ कर्वे , कामगार आघाडीचे कार्याध्यक्ष गौतम वानखेडे, तसेच युवक पुणे शहर सरचिटणीस मा. माधव कांबळे , आर.पी.आय. पुणे शहर सचिव राजेश गाडे , पुणे जिल्हा कार्याध्यक्ष कामगार आघाडी संतोष गायकवाड , हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष राजू कांबळे, निलेश भालेराव अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


      स्थानिक पोलिसांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला . राज्यभर आंदोलन केले जाईल . 


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image