मदतीचा हात म्हणून मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्था ला गरजू गाेरगरिब नागरिकाना रेशनिंग किट वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


पुणे :-मदतीचा हात म्हणून मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्था ला गरजू गाेरगरिब नागरिकाना रेशनिंग किट वाटण्यासाठी दिले. काेराेना संक्रमण मुळे भारतात आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. हातावर पाेट आसलेल्या गरिब जनता यांचे रोजगार, व्यवसाय बंद असल्याने उपासमारी ची परिस्थिती निर्माण हाेईल यामुळे पुनित बालन ग्रुप यांनी गाेरगरिब गरजू नागरिकांना रेशनिंग किट वाटप करण्यासाठी मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थेला दिले. मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने पुणे शहर व देहुराेड शहर याठिकाणी रेशनिंग किट वाटप केले. माई भवन अंध मंद मतिमंद ची संस्था ला रेशनिंग किट देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री.दशरथ शेट्टी, श्री.संताेष शहा, उपाध्यक्ष श्री. बाबू हिरमेठकर, महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र साै.मंगल रूपटक्के, ता.राेड उपाध्यक्ष कांच्याभाऊ घाेडके, देहुराेड शहर अध्यक्ष सन्नी दुधघाघरे, उपाध्यक्ष देहुराेड देहुरोड शहर संघटक परमेश विटकर, प्रशांत आलगिरी,अशय राठोड उपकार्यध्यक्ष देहुरोड शहर,सचिन चंदनशिवे सभासद देहुरोड शहर, महेश ट्रेविट शितळा नगर(1)विभाग अध्यक्ष, त्रेब्मक शर्मा विकास नगर शहर अध्यक्ष, ईश्वर चलवादी मावळ तालुका अध्यक्ष,डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर अध्यक्ष रज्जाक शेख,दिपक मधुकर उपाध्यक्ष आंबेडकर नगर विभाग, सिद्धार्थ काबळे खजिनदार आंबेडकर नगर विभाग आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते