पुणे प्रवाह न्युज पोर्टल
जाहीर आवाहन
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मा. पंढरीनाथदादा जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली व तालुका अध्यक्ष मा. नामदेव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली ,गराडे धरणातुन कोडीत खुर्द चांबळी व हिवरे या गावातील जिरायत शेतीसाठी बंदिस्त पाईपलाईन योजनेच्या दर्जाहीन कामाची चोकशी करण्यात यावी.व मा. कार्यकारी अभियंता साहेब उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग पुणे जिल्हा व उपविभागीय अभियंता साहेब उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या
भ्रष्ट व ताठर कार्यप्रणालिचा जाहीर निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाच्या वतीने ,मा. उपविभागीय अभियंता साहेब उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या कार्यालया समोर सकाळी ठिक 11- 00 वाजता जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनास पक्षाचे राज्याचे पश्र्चिम महाराष्ट्राचे व पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी लोकनेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणार्या पुरंदर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी सोशल डिस्टंन्सचे पालन करुन मास्क लावुन सदर आंदोलनास वेळेत उपस्थित राहावे हि सविनय नम्र विनंती
. कळावे
निमंत्रक
1) मा. विष्णूदादा भोसले .अध्यक्ष रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड पुणे जिल्हा तथा उपाध्यक्ष पुणे जिल्हा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
२ ) मा. पुरुषोत्तम पवार अध्यक्ष
पुणे जिल्हा पारधी आघाडी
३ ) मा. गौतम भालेराव अध्यक्ष
पुरंदर तालुका युवक आघाडी
व सर्व सन्मानिय पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले )जाहीर आवाहन

व सर्व सन्मानिय पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले )