स्वर्गीय लालसिंग अमरसिंग परदेशी चॅरिटेबल ट्रस्टच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात गरजूना अन्नदान , मास्क वाटप , ओर्सेनिक औषध , सुका , शिधावाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल स्वर्गीय लालसिंग अमरसिंग परदेशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेली सहा महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात पुणे शहरात वारजे माळवाडी , फर्ग्युसन रस्ता , टिळक रोड , भवानी पेठ , शिवाजीनगर , गंज पेठ , स्वारगेट , घोरपडी गाव , धायरी , राजेंद्र नगर , वडगाव शेरी , पुणे कॅन्टोन्मेंट आदी ठिकाणी गरजूना अन्नदान , मास्क वाटप , ओर्सेनिक औषध , सुका , शिधावाटप नागरिकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती केली .


यावेळी स्वर्गीय लालसिंग अमरसिंग परदेशी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा वैशालीदीदी लालसिंग परदेशी यांच्याहस्ते अन्नदान विविध कार्यक्रमांचे आयोजन कोरोना काळात करण्यात आले .


यावेळी सहकार्य भैरव ढगे , संजय ढगे , आयुब शेख , सुदाम परदेशी , ऋषिकेश परदेशी , ओंकार परदेशी , गोविंद जंगम , नंदा गायकवाड , नूतन परदेशी , रेखा परदेशी , सुरेख परदेशी आदींनी विशेष परिश्रम घेतले


Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image