पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आज दिनांक 28/9/2020
. पक्षाचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियन चे अध्यक्ष दिपक भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षपदा खाली व मा.आमदार रोहित दादा पवार याच्या हास्ते नियुक्ती पत्र देण्यात आले
यावेळी अक्षय संजय मरकुटे (वरिष्ठ उपाध्यक्ष =राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर ),प्रतिक दगडे (उपतालुका प्रमुख युवा सेना ), वेणु ताई शिंदे, फक्त राजे गुप बावधन हे उपस्थित होते.