मराठा आरक्षण, सारथी संस्था व मराठा समाजाच्या आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे आज रविवारी विविध पक्षाच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*मराठा आरक्षण, सारथी संस्था व मराठा समाजाच्या आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे आज रविवारी विविध पक्षाच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले*


*पुणे :-* प्रसिद्धी साठी--पुणे--दि--27 सप्टेंबर --आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण, सारथी संस्था व मराठा समाजाच्या आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे आज रविवारी विविध पक्षाच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले -सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवावी, सारथीची मुस्कटदाबी बंद करा, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी निधीची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आली --आज सकाळी 10-30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ने परिसर दणाणून सोडला यांनातर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार चेतन तुपे प्रवक्ते अंकूश काकडे मराठा क्रांती मोर्चा च्या मागण्या विषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले त्यांनंतर सर्वजनांनी डेक्कन जिमखाना येथील शिवसेना पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले पुणे शहर शिवसेना सेना प्रमुख


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान