आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्याकडून अभिवादन

पुणे प्रवाह न्युज पोर्टलपुणे दि.7: - राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 


                जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सर्वसाधारण शाखेचे प्र.तहसिलदार श्रावण ताते व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                                                                  0 0 0 0