हिंदी एबीपी वाहिनी च्या कार्यलयावर रिपब्लिकन पक्षाचे उद्या दि. 30 सप्टेंबर रोजी निषेध आंदोलन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


*हिंदी एबीपी वाहिनी च्या कार्यलयावर रिपब्लिकन पक्षाचे उद्या दि. 30 सप्टेंबर रोजी निषेध आंदोलन* 


----------------------------------------


पुणे :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी अभिनेत्री पायल घोष यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली याबाबत ची बातमी देतना एबीपी माझा हिंदी ने चुकीची आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले साहेबांची नाहक बदनामी करणारी अत्यंत चुकीची निषेधार्ह बातमी चे प्रसारण केले. त्या चुकीच्या वृत्ताचा आणि हिंदी एबीपी माझ्या च्या चुकीच्या वार्तांकना चा रिपब्लिकन पक्षाच्या वातिने तीव्र निषेध करण्यासाठी उद्या बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मा. संपादक, ए.बी.पी.माझा ३०१, तिसरा मजला, बोस्टन हाऊस,सुरेन रोड,अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व) मुंबई- ४०००९३ मरोळ अंधेरी पूर्व येथील एबीपी माझा च्या चॅनेल कार्यलयावर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे 


निमंत्रक - प्रकाश कमलाकर जाधव जिल्हा अध्यक्ष आरपीआय (आठवले), मुबई युवा अध्यक्ष रमेश गायकवाड, रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष सुमित वजाळे, रोजगार आघाडी सरचिटणीस नवीन लादे, रि.झो.म. सरचिटणीस रतन अस्वारे, अंधेरी तालुका अध्यक्ष संजय खंडागळे,गोरेगाव अध्यक्ष रमेश पाईकराव, विलेपार्ले अध्यक्ष दीपक साळवी उपस्थित राहणार आहेत


--- हेमंत रणपिसे 


प्रसिद्धिप्रमुख


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image