१५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त आणि मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. बाबू मामा हिरमेठकर यांच्या वाढदिवसाच्या वतीने कुंभारवाडा चाैक, कसबा पेठ येथे रेशन किट वाटप करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


१५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त आणि मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. बाबू मामा हिरमेठकर यांच्या वाढदिवसाच्या वतीने कुंभारवाडा चाैक, कसबा पेठ येथे रेशन किट वाटप करण्यात आले. 


 


 


पुणे :- १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त आणि मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. बाबू मामा हिरमेठकर यांच्या वाढदिवसाच्या वतीने कुंभारवाडा चाैक, कसबा पेठ येथे रेशन किट वाटप करण्यात आले. तसेच बाबुमामा यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आले. सर्व पदाधिकारी व सभासद मित्र मंडळी च्या उपस्थित पुणे, पिंपरी चिंचवड,देहुराेड शहर येथे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आले तसेच पुणे शहर, पिंपरी चिंचवड,देहुराेड शहर याठिकाणी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी, गणेशजी गुगळे, रमेश भंडारी कार्याध्यक्ष पुणे शहर, किरण खरात अध्यक्ष ताडीवाला राेड विभाग, कांच्याभाऊ घाेडके उपाध्यक्ष ताडीवाला राेड विभाग, विनायक नायडू युवक अध्यक्ष ताडीवाला राेड,सन्नी दुधघाघरे अध्यक्ष देहुराेड शहर, रज्जाक शेख अध्यक्ष आंबेडकर नगर देहुराेड, राजू भंडारी कार्याध्यक्ष देहुराेड, नागेश फुले, राहुल म्हेत्रे, परशुराम फुले, सागर डाळिंंबे , दाैलत डाेळे, गंगाराम गंगानूर आदि उपस्थित स्वातंत्र्य दिन आणि वाढदिवस साजरा करण्यात आले.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image