सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना कृषी विभागातर्फे अभिवादन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*


 


 पुणे दि.3:- शेतकरी दिनी सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त साखर संकुल येथे कृषी विभागातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक नारायण शिसोदे. शिरीष जमदाडे, कृषी सह संचालक दिलीप झेंडे , 


दादा सप्रे, आत्माचे संचालक किसन मुळे, अधीक्षक कृषी अधिकारी विनय आवटे, ज्ञानेश्वर बोटे, उदय देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल व कर्मचारी वृंद उपस्थित होते.


००००