*मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य देहुराेड शहर च्या वतीने आज एकता महिला मंडळ व बाेधीसत्व जनजागृती संघ चे आधारस्तंभ मा. अशाेकजी वाघमारे यांना काेराेना पार्श्वभूमीवर नायडू हॉस्पिटल मध्ये रुग्णाची सेवा केल्यामुळे त्यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य देहुराेड शहर च्या वतीने आज एकता महिला मंडळ व बाेधीसत्व जनजागृती संघ चे आधारस्तंभ मा. अशाेकजी वाघमारे यांना काेराेना पार्श्वभूमीवर नायडू हॉस्पिटल मध्ये रुग्णाची सेवा केल्यामुळे त्यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. दशरथभाऊ शेट्टी व साै. संगिता वाघमारे महिला अध्यक्ष एकता महिला मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाबूमामा हिरमेठकर, मानव आधार सामाजिक संघ देहुराेड शहर आंबेडकर नगर अध्यक्ष रज्जाक शेख, सन्नी दुधघाघरे देहुराेड अध्यक्ष, दिपा जगले महिला अध्यक्ष देहुराेड, राजू भंडारी कार्याध्यक्ष, सुरेंद्र मांगे संघटक, सुर्यकांत पुजारी चिटणीस,ताडीवाला राेड कांच्याभाऊ घाेडके, किरण खरात, विनायक नायडू , वडगाव मावळ चे मा.साै.मंगल रुपटक्के, पिंपरी चिंचवड चे मा. बाळासाहेब वारे, बाेधीसत्व जनजागृती संघ चे अध्यक्ष गायकवाड साहेब, पदाधिकारी आदि उपस्थित हाेते.