पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*नियुक्तीपत्र*
*मा. श्री. रॉबर्ट मणी डेव्हिड यांची* *पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 'सरचिटणीस पदी नियुक्ती*
*पुणे :-* आपण सातत्याने काँग्रेस पक्षाचे काम करीत आहोत. पक्षाचे काम तळागाळांतील जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्यही आपण जिद्दीने करता याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आपणास कळविण्यास आनंद वाटतो की,
आपली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार श्री. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी '*सरचिटणीस पदी*
*मा. श्री. रॉबर्ट मणी डेव्हिड*
नियुक्ती करण्यात आली आहे. तरी आपण अखिल भारतीय काँग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती सोलियाजी गांधी आणि उपाध्यक्ष
मा. खा. राहुलजी गांधी यांच्या विचाराने सामान्यांसाठी पक्षकार्य करावे
हि सदिच्छा व काँग्रेस पक्षाचे नाव-लौकीक वाढविण्यासाठी सातत्याने काम करावे.