मा *दुर्योधन तुकाराम भापकर* यांनी आज विसर्जन रथ चे उदघाटन संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


खडकी छावणी परिषद चे उपाध्यक्ष


व ते स्वत: रथ चालवून लोकांच्या सेवे साठी त्यांच्या घरोघरी जाऊन गणपती विसर्जन केले त्या वेळेस कार्यक्रमाला खडकी छावणी परिषद चे सदस्य मा *मनिष आनंद* *कमलेश चासकर* *अभय सावंत* उपस्थित होते